Thursday, September 04, 2025 12:16:34 PM
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला अनेक दुर्घटनांमुळे गालबोट लागले आहे. महाकुंभमेळ्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत.
Manasi Deshmukh
2025-02-16 17:48:57
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-02-16 09:41:08
दिन
घन्टा
मिनेट